"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय, बेकारीचा [[अभ्यास]] करताना दोन बाबी आधी स्पष्ट झाल्या पाहिजेत ,पहिली म्हणजे बेकारीची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादीत ठेवावी लागते,लोकसंख्येतील ० ते १४ वयोगट  व जेष्ठ[[ज्येष्ठ  नागरिक]] इ. घटक वजा केल्यावर  जी उरते ती कार्यकारी लोकसंख्या होय.  '''''बेकारी''''' म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील [[मानव साधनसंपत्तीचासाधनसंपत्ती]]चा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील [[सकल राष्ट्रीय उत्पन्न]] कमी राहते आणि [[समाज]] हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला [[धोका]] निर्मांण होतो.
 
[[भारत|भारतात]] १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला आहे.<ref>[https://www.majhapaper.com/2012/07/07/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/ माझापेपर.कॉम हे संकेतस्थळ]</ref> तरीही बेकारीची समस्या वाढते आहे. <ref>[http://www.loksatta.com/mumbai-news/rapidly-growing-number-of-marathi-youth-unemployed-1065463/ लोकसत्ता.कॉम हे संकेतस्थळ]</ref>
ओळ १५:
 
=== ४. पूर्ण बेरोजगारी ===
व्यक्तीकडे [[पात्रता]], [[कौशल्य]], [[इच्छाशक्ती]], असूनही कोणत्याच ठिकाणी [[काम]] प्राप्त होत नाही. याला पूर्ण बेरोजगारी म्हणतात
 
== बेकारीचे प्रकार ==
ओळ २५:
 
=== ब) प्रच्छन्न बेकारी (छुपी) ===
अति [[लोकसंख्या|लोकसंख्येच्या]] अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची [[समस्या]] आहे. या प्रकारच्या बेकरीतबेकारीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची [[सीमान्त उत्पादकता]] [[शुन्य]] राहते म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. उदा. एका कारखान्यात उत्पादन प्रकियेसाठी केवळ २० कामगारांची गरज असताना तेथे २५ कामगारांनी काम करणे. येथे अतिरिक्त ५ [[कामगार]] हे छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही.अशा अतिरिक्त कामगारांनी [[उत्पादनमूल्य|उत्पन्नाचे मूल्य]] विनाकारण वाढते. 
 
=== २. शहरी बेकारी ===
ओळ ३१:
 
=== अ) सुशिक्षित बेकारी ===
'ज्या व्यक्तीने [[शिक्षण]] घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी [[दहावी]] , [[बारावी]] पास झालेले, पदवीपूर्व, [[पदवीधर]], [[पदव्युत्तर शिक्षण]] घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते. [[शिक्षण]] घेणारे दिवसेंदिवस वाढत असले तरी त्यांच्या शिक्षणासारखे त्यांना काम मिळत नाही. उच्च पदवी घेऊन देखील आज लाखो सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढले आहे. सरकार कोणतेही असो पण त्या सुशिक्षितांना त्यांच्या पदवी अनुसार काम मिळाले पाहिजे, नाहीतर हि बेकारी भविष्यात खूप वडेलवाढेल व त्यांना पाहून येणारी पुढची पिढी हि शिक्षणापासून वंचित राहील असा विचार ही दिसून् येतो.
 
=== तांत्रिक बेकारी ===
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात [[कारखानदार]] श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे [[उत्पादन खर्च]] कमी होतो आणि [[नफा]] वाढतो. उच्च दर्जाचे [[तंत्रज्ञान]] वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते. 
 
=== क) घर्षणात्मक बेकारी (संघर्षात्मक बेकारी ) ===
या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावे लागते.  [[यंत्र|यंत्रा]]<nowiki/>तील बिघाड, कच्च्या मालाची [[टंचाई]], [[वीज]] कपात इ. मुळे  श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावे लागते, म्हणून त्याला घर्षणात्मक बेकारी म्हणतात . कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केलेला असतो. 
 
=== ३. चक्रीय बेकारी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले