"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १६:
== राजकीय पैलू ==
स्वातंत्र्या पूर्वीच्या काळात आंबेडकरांनी १९३६ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष]] आणि १९४२ मध्ये [[शेड्युल्ड कास्ट फेडरेशन]]ची स्थापना केली. १९३७ मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाचे २१ उमेदवार निवडून आले होते. या पक्षांची धोरणे ही सामाजिक व आर्थिक बदल घडवणारी होती. ती प्रामुख्याने मूलगामी, उपयुक्ततावादी आणि सहजदृष्ट्या असणारी होती.<ref>
== सांस्कृतिक पैलू ==
|