"पंचामृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली आणि दुवा जोडला
ओळ २:
प्यायचे द्रव्य.
 
दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते. पैकी एक पदार्थ हे प्रामुख्याने देवपूजेत वापरला जातो<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2zyTnQEACAAJ&dq=panchamrut&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiov_2_jILlAhWg_XMBHU-BDygQ6AEILzAB|title=Panchamrut abhishek|last=Vadodariya|first=Bhupat|date=2005|publisher=Navbharat Sahitya Mandir|language=gu}}</ref> तर दुसरासोळा हाउपचारात स्वयंपाकातीलपंचामृत स्तनान हा एक तोंडीलावणेदेवपूजेतील उपचार मानला पदार्थगेला आहे.
== तोंडी लावण्याचा पदार्थ==
दाण्याचे कूट, [[तीळ]], [[गूळ]], [[काजू]], धने आणि जिरे पूड, सुके खोबरे, [[चिंच|चिंचे]]चा कोळ या मिश्रणाला फोडणी देवून [[चटणी]] सारखा पदार्थ केला जातो. त्यालाही पंचामृत म्हटले जाते.
==देवपूजेत==
गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wqFyDwAAQBAJ&pg=PT79&dq=panchamrut&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiov_2_jILlAhWg_XMBHU-BDygQ6AEINjAC#v=onepage&q=panchamrut&f=false|title=Genius in Making|last=Arora|first=Akankssha|date=2018-10-16|publisher=Notion Press|isbn=9781644291436|language=en}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचामृत" पासून हुडकले