"पंचामृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ घातला
ओळ १:
'''पंचामृत''' हा [[खाद्यपदार्थ]] आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास
प्यायचे द्रव्य.
दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते. पैकी एक पदार्थ हे प्रामुख्याने देवपूजेत वापरला जातो<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2zyTnQEACAAJ&dq=panchamrut&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiov_2_jILlAhWg_XMBHU-BDygQ6AEILzAB|title=Panchamrut abhishek|last=Vadodariya|first=Bhupat|date=2005|publisher=Navbharat Sahitya Mandir|language=gu}}</ref> तर दुसरा हा स्वयंपाकातील एक तोंडीलावणे पदार्थ आहे.
 
गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.पंचामृत हे पाच पदा‍र्थांपासून बनते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचामृत" पासून हुडकले