"कोची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ २८:
== नाव ==
==इतिहास==
कोची हे बर्‍याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांमध्ये परिचित होते.[[चित्र:Kerala St. Francis Church 1.JPG|thumb|कोचीनचे सेंट फ्रांसिस चर्च]]
 
अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात कोचीच्या राज्याचे पूर्व राज्य अस्तित्त्वात आले. राज्य आनुवंशिक होते आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जात असे.[[चित्र:Kerala St. Francis Church 1.JPG|thumb|कोचीनचे सेंट फ्रांसिस चर्च]]
*
[[चित्र:Cochin Jewish Inscription.JPG|thumb| हिब्रू भाषेतील मजकूर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोची" पासून हुडकले