"पुणे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५२:
 
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- [[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] व ग्रामदेवता-[[तांबडी जोगेश्वरीचे मंदिर]], [[चतु:शृंगी]]चे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील [[कानिफनाथ मंदिर]], [[चिंचवड]] येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
 
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श  आहे.
 
'''लोणावळा - खंडाळा'''
Line १७५ ⟶ १७७:
 
 
=== ऐतिहासिक ===
 
 
 
=== ऐतिहासिक ===
* [[शनिवारवाडा]] - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
* [[लाल महाल]] - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. [[शिवाजी महाराज]] व [[जिजाबाई]] येथे वास्तव्यास होते).