"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
(''लेेेखक-अक्षयकुुमार मेंढे'')
 
'''महत्वकांक्षी वेडा सुलतान -मुहम्मद बिन तुघलक''' (१३२५-१३५१)
 
मुहंमदमहंमद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.
 
इतिहासकारानी '''मुहम्मदमहम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-'''
 
त्याचे अनियोजित,कोणतीही पुर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व उताविळ पणामुळे त्याला ‘स्वप्नशिल’ , ‘वेडा महम्मद’ किंवा क्रुर-कृत्याकांमुळे ‘रक्त पिपासु’ सुद्धा म्हटलं जातं.
ओळ २४:
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.'''
 
'''देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करणण्याचेकरण्यामागचे उद्देश व महत्वकांचामहत्वकांक्षा:-'''
 
१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यारून त्याासाने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.