"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:-
व्यक्ति आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाचि शिखरे काबिज करन्याचा सतत प्र्यत्न करते. म्हणुनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत स्रेष्ठ् मानला जातो.आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमान,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे श्ब्द वापरतो पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत.मानवि बौधिक क्षमताच्या मापनासाठि फेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनि १९०५ मधे सायमन नावाच्या सहकार्याने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि. म्हणुन बिने यांना बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात.
* '''[[:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट]]''' (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता
* '''[[:en:Cyril Burt|सिरील बर्ट]]''' (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[[:en:Lewis Terman|लेव्हिस टर्मन]]''' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.