"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
राजवाड्यांचा जन्म [[जुलै १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] वरसई येथे झाला. {{sfn | राजवाडे, २०१७| पृ. एक}}
 
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.
 
[[इ.स. १८९८|१८९८]] साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. [[जुलै ७]], [[इ.स. १९१०|१९१०]] रोजी [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत इतिहास संशोधक मंडळाची]] स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.