"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
(लेेेखक-अक्षयकुुमार मेंढे)
 
'''महत्वकांक्षी वेडा सुलतान -मुहम्मद बिन तुघलक''' (१३२५-१३५१)
 
मुहंमद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.
ओळ ३८:
'''सांकेतिक चलन- मोहंमद ने देेवगीरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यापूर्वक सुधारणा होती.त्या काळात चिंमध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होती.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते.पुढे अशाच प्रयोग कातु या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.'''
 
'''महमदानेमहंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्यााची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नान्याची नक्कल करून बनवू लागले.या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला.त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलनाला बंद करावे लागले.त्याचा हा दुसरा पण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते.कारण मध्ययुगीन काळात आशा निर्णय घेणे हे एका महत्वकांची राज्याच घेऊ शकत होता.पण असो त्याच्या या महत्वकांचेमुळे त्याला वेडा ठरवण्यात आला.पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.'''
 
'''सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:-'''
ओळ ६०:
१)बदयुनि-सुल्तानला त्याच्या प्रजेपासून व प्रजेला त्याच्यापासून सुटका मिळाली.
 
२)ड्रॉडाॅ. ईश्वरी प्रसाद नुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.
 
अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेढा ठरला असला तरी तो एक महत्वकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.