"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो लिहन सुरू आहे
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो लिहन सुरू आहे
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मुहम्मद बिन तुघलक''' (''जन्म'' १३२५- ''मृत्यू'' [[२० मार्च]], [[इ.स. १३५१]])
 
मुहम्मद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.
ओळ ११:
* '''बुध्दिप्रामान्यवादी'''
* '''उदार विचारी राज्यकर्ता'''
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा तसेच ब्] राजकिय सुधारणा-राज
 
१]'''बुध्दिप्रामान्यवादीप्रामान्यवादी ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच हो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.'''
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:- मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होलीसरख्या काही सणांममध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे साहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.'''
ओळ २८:
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज.
 
3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना जबादारी या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगर्दऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.
 
'''पण त्याचा हा निर्णय अयशशवी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकाना सामोरे जावे लागले.'''
 
ब)आर्थिक व कृषी सुधारणा:-
 
<br />