"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विस्तारित माहिति द्यायचि आहे.
छो लिह्न् सुरु आहे.
ओळ १:
'''मुहम्मद बिन तुघलक''' (''जन्म'' - ''मृत्यू'' [[२० मार्च]], [[इ.स. १३५१]])
 
मुह्म्मद बिन तुघलक दिल्ली सल्तनत मध्ये तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलक च्या मृत्यु नंतर त्याचा पुत्र ‘जुना खाँ ’ म्हणजेच मुह्म्मद बिन तुघलक च्या [१३२५-१३५१] हाती सत्ता आली.मुह्म्मद तुघलक हा सुशिक्षित व विव्दान हाेता.{{विस्तार}}
 
इतिहासकारानी '''मुहम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-'''
 
त्याचे अनियोजित,कोणतीही पुर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व उताविळ पणामुळे त्याला ‘स्वप्नशिल’ , ‘वेडा महम्मद’ किंवा क्रुर-कृत्याकांमुळे ‘रक्त पिपासु’ सुध्हा म्ह्टल जातं.
 
त्याचे '''वर्णन व कार्य खालिलप्रमाने-'''
 
१]'''बुध्दिप्रामान्यवादी'''
 
२]'''उदार विचारी राज्यकर्ता'''
 
३]'''प्रयोग व सुधारणा-'''
 
''अ]प्रशासकिय सुधारणा'' तसेच ''ब्] राजकिय सुधारणा-''{{विस्तार}}
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १३५१ मधील मृत्यू]]