"मृगजळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{हा लेख|मृगजळ नावाचा प्रकाशशास्त्रीय परिणाम|मृगजळ (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Pavement Mirage Diagram.svg|250px|thumb|right|मृगजळात होणारे प्रकाशाचे वक्रीभवन]]
प्रकाशकिरणांच्या दिशेत उष्ण हवेहवेत होणार्‍याहोणाऱ्या बदलांमुळेवक्रीकरणामुळे दिसणार्‍यादिसणाऱ्या किंवा भासणार्‍याभासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस '''[http://hyperphysics.phy-astr.gsu.edu/hbase/atmos/mirage.html मृगजळ]''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mirage'', ''मिराजमायरेज'' ;) म्हणतात.
 
मृगजळ हा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होणारा एक परिणाम आहे.
थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे काहीवेळासाठी तरी थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर असतो. सूर्याकडून येणारे प्रकाशकिरण घन हवेतून कमी घन हवेत शिरताना वक्रीभूत होतात, आणि परिवर्तित होऊन वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसाच्या डोळ्यापर्यंत पोचतात. त्यामुळे माणसाला वाळवंटाच्या सपाटीवर आजबाजूच्या झाडांची प्रतिमा दिसते, आणि पाण्याचा भास होतो. माणसेच नव्हे तर मृग (पशू) देखील फसतात. त्यामुळे या प्रतिमेला मृगजळ मृगजळ म्हणतात.
थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते.
 
मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तन द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून मधून, हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तपमानातील कमी जास्त होण्यामुळे होते.
५७,२९९

संपादने