"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी [[तबला]] वाजवायचे सोडून [[गायक]] बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांना त्यांनी जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी प्रथम गाणे शिकवले. हे गायकी मध्ये [[मेवाती घराणे]] मानतात. याशिवाय साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना आध्यात्मिक गुरू मानले आहे.
==शिष्य==
पंडित [[संजीव अभ्यंकर]], पद्मश्री तृप्ती मुखर्जी आणि श्वेता जवेरीजव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत.
 
==फोटो==
<gallery>