"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रसिद्ध खेळाडु
प्रसिद्ध ग्राउंड
ओळ ७:
[[महाराष्ट्र]] व [[मध्य प्रदेश]] या राज्यांत हुतुतू, [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू|तामिळनाडू]]<nowiki/>मध्ये चाडू-गुडू, [[केरळ|केरळमध्ये]] वंदिकली, [[पंजाब|पंजाबमध्ये]] झबर गगने, तर [[बंगाल|बंगालमध्ये]] दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये [[हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ]], [[अमरावती]] यांनी या खेळाच्या प्रसारासाठी [[बर्लिन]] [[ऑलिंपिक|ऑलिंपिकमध्ये]] प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.
 
==मैदाने== ग्राउंड प्रसिद्ध -वेदांता कब्बडी काम्पलेक्स
 
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ मैदानावर माती मध्ये जास्त प्रमाणात खेळल्या जातो.अनुप कुमार हा एक प्रसिद्ध कब्बडी खेळाडु आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले