"जुहू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
'''जुहू''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[मुंबई]] शहराचे उपनगर आहे. याच्या पश्चिमेस [[अरबी समुद्र]] तसेच उत्तरेस [[वर्सोवा]], पूर्वेस [[सांताक्रुझ]] आणि [[व्हिले पार्ले]] आणि दक्षिणेस [[खार]] ही उपनगरे आहेत.
 
जुहू येथील पुळण (बीच) प्रसिद्ध आहे. येथे शहरातील सर्वाधिक श्रीमंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची{{संदर्भ हवा}} घरे आहेआहेत. पश्चिम रेल्वे आणि मुंबई उपनगरी रेल्वेची हार्बर लाइन वरील [[सांताक्रूझ]], [[अंधेरी]] आणि [[विलेपार्ले]] ही येथून जवळची रेल्वे स्थानके आहेत. सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन [[वर्सोवा मेट्रो स्थानक|वर्सोवा]] आहे. जुहूमध्ये [[बी.ई.एस.टी.]]चे दोन छोटे बस आगार आहेत.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुहू" पासून हुडकले