"मृगजळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
मृगजळ हा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होणारा एक परिणाम आहे.
थंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते.
 
मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तन द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून मधून, हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तपमानातील कमी जास्त होण्यामुळे होते.
 
[[चित्र:Hot road mirage.jpg|250px|thumb|right|तप्त रस्त्यामुळे तयार होणारे मृगजळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मृगजळ" पासून हुडकले