"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २४:
मौर्य साम्राज्यच्या पतनानंतर उज्जैन शक आणी सातवाहनांच्या प्रतिस्पर्धेचे र्केंद्र बनले. शकांचे पहले आक्रमण हे उज्जैन चे वीर सम्राट विक्रमादित्याच्या नेतृत्वखाली येथील जनतेने प्रथम शताब्दी पूर्व अयशस्वी करून दिले होते. कालांतराने परदेशी पश्चिमी शकांनी उज्जैन हस्त गत करून घेतले. चस्टान व रुद्रदमन या वंशाचे प्रतापी व लोक प्रिय महाक्षत्रप सिद्ध झाले.
'''गुप्त साम्राज्य'''चौथ्या शताब्दी मध्ये गुप्त आणि औलिकरो ने मालवा येथुन या शकांची सत्ता संपुष्टात आणली. गुप्तों आणि शकांच्या काळात या क्षेत्राचे अद्वितीय आर्थिक आणि औद्योगिक विकास झाले. दहाव्या शतकापर्यंत उज्जैन गुर्जर प्रतिहारांची राजनैतिक आणी सैनिक स्पर्धेचे द्रुश्य पाहत राहिला. सातव्या शतकात उज्जैन कन्नौज च्या हर्षवर्धन साम्राज्यात विलीन झाले. त्या काळात उज्जैन चे सर्वांगीण विकास पण होत राहिले. वर्ष ६४८ मध्ये हर्षवर्धनच्या निधनानंतर राजपूत काळात नवव्या शतकापर्यंत उज्जयिनी हे परमार राजपुतांच्या आधिपत्याखाली आले आणि अकराव्या शतकापर्यंत कायम राहिले या काळात उज्जैन ची प्रगती झाली.यानंतर उज्जैन चौहान राजपूत आणि तोमर राजपुतांच्या आधिपत्याखाली आले.
'''दिल्ली सल्तनत'''
दिल्ली के दास एवं खिलजी सुल्तानों के आक्रमण के कारण परमार वंश का पतन हो गया। वर्ष १२३५ में दिल्ली का शमशुद्दीन इल्तमिश विदिशा विजय करके उज्जैन की और आया यहां उस क्रूर शासक ने ने उज्जैन को न केवल बुरी तरह लूटा अपितु उनके प्राचीन मंदिरों एवं पवित्र धार्मिक स्थानों का वैभव भी नष्ट किया। वर्ष १४०६ में मालवा दिल्ली सल्तनत से मुक्त हो गया और उसकी राजधानी मांडू से धोरी, खिलजी व अफगान सुलतान स्वतंत्र राज्य करते रहे। मुग़ल सम्राट अकबर ने जब मालवा पर किया तो उज्जैन को प्रांतीय मुख्यालय बनाया गया। मुग़ल बादशाह अकबर, जहाँगीर, शाहजहाँ व औरंगजेब यहाँ आये थे।दिल्ली तील दास आणि खिलजी सुलतानांच्या आक्रमणा मुळे परमार वंश चे पतन झाले. वर्ष १२३५ मध्ये दिल्ली चा शमशुद्दीन इल्तमिश विदिशात विजय मिळवून उज्जैन च्या दिशेने वाटचाल करत आला आणि येथे त्या क्रूर शासकाने न फक्त उज्जैन लुटले त्याच बरोबर येथील प्राचीन मंदिर आहे पवित्र धार्मिक स्थळांचे वैभव ही नष्ट केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले