"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटाशी बरेचसे साम्य आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms]
 
[मराठी] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची] स्थापना झाल्यानंतर, [मराठी साहित्य महामंडळ|मराठी साहित्य महामंडळाने] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने] १९६२ सालेसाली मान्यता दिली. पुढे १९७२मध्ये आणखी चार नियमांची भर पडली.
 
==इंग्रजी विकिपीडियातून==