"शुद्धलेखनाचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
[[मराठी]] भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाल्यानंतर,[[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ]] पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी [[मराठी साहित्य महामंडळ|महामंडळाकडून]] दूर करण्यात आल्या . [[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळ]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[साहित्य]] संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला [[महाराष्ट्र राज्य शासन|महाराष्ट्र राज्य शासनाने]] मान्यता दिली आणि [[महाराष्ट्र राज्य शासन|राज्यकारभारात]] व [[शिक्षण|शिक्षणाच्या]] सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.
*<small>ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करिता '''<nowiki>{{शुद्धलेखन}}</nowiki>''' हा साचा लावावा.</small>
 
: मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात.
: कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यां संबंधी माहितीसाठी [[युनिकोडयुनिकोट]] हे पान पहावे.
 
हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेता-
अनामिक सदस्य