"ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर...
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
 
छो →‎top: वर्ग using AWB
ओळ १:
प्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर किंवा ब्रिगेडियर जनरल पदावर असतो. एका ब्रिगेडमध्ये साधारण ३,००० सैनिकअसतात. यात तीन पायदळ बटालियन आणि त्यांच्या कुमकेचा समावेश असतो. भारतीय सैन्यात डिव्हिजनांमधील ब्रिगेडांबरोबरच स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या ५ चिलखती ब्रिगेड, १५ तोफखान्याच्या ब्रिगेड, सात पायदळी ब्रिगेड, १ पॅराशूट ब्रिगेड, ३ हवाई संरक्षण ब्रिगेड,४ अभियांत्रिकी ब्रिगेडा आणि २ हवाई संरक्षण समूह आहेत. प्रत्येक स्वतंत्र ब्रिगेड आपापल्या कोर कमांडरच्या हुकुमाखाली असते
 
[[वर्ग:भारतीय सेना]]
[[वर्ग:कमांड (सैन्य)]]
[[वर्ग:कोर (सैन्य)]]
[[वर्ग:डिव्हिजन]]
[[वर्ग:भारताचे सैन्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिगेड" पासून हुडकले