"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १५:
मेघदूत मध्ये महाकवी कालीदासांनी उज्जैन चे सुंदर वर्णन केले आहे आणि ते सांगतात की जेव्हा स्वर्गीय जीवांना आपल्या पुण्यक्षीण होण्याच्या स्थिती मध्ये प्रूथ्वी वर यावे लागले होते तेव्हा त्यांनी विचार केला की आपन आपल्या बरोबर स्वर्गातील एक खंड (तुकडा) पण घेऊन जाऊ)या आणि तेच हे स्वर्ग खंड म्हणजे उज्जैन आहे. पुढे महाकवी कालिदास लिहितात की उज्जैन भारतातील ते प्रदेश आहे जेथे व्रूद्धजन इतिहास प्रसिद्ध अधिपती राजा उदजनच्या प्रणय गाथा सांगण्यात पूर्ण दक्ष आहे.
कालिदासाच्या मेघदूत मध्ये जसे उज्जैनच्या वैभवाचे वर्णन आहे त्या प्रमाणे आज जरी उज्जैन चे वैभव विलुप्त झाले असले तरी आज पण जगामध्ये उज्जैन चे धार्मिक , पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच ज्योतिष क्षेत्र चे पण महत्त्व प्रसिद्ध आहे. उज्जैन भारताच्या सात पुराण प्रसिद्ध नगरात प्रमुख आहे येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ महापर्वाचे आयोजन केले जाते. या महापर्वात परदेशातून सुद्धा कोट्यवधी श्रद्धाळू, भक्तजन, साधु संत, महात्मा महामंडलेश्वर इत्यादी लोक येतात.
उज्जैन च्या ऐतिहासिकतेचे प्रमाण ६०० वर्षापूर्वी मिळाले आहे. भारतात जे १६ जनपद होते त्या पैकी अवंती जनपद पण एक होते. अवंती उत्तर आणि दक्षिण या दोन भागात विभक्त होउन गेले होते उत्तरी भागाची राजधानी उज्जैन होती तर दक्षिण कडेचीदक्षिणकडेची राजधानी महिष्मती होती. त्यावेळी चन्द्रप्रघोत गुर्जर नावाचे सम्राट सिंहासनारूढ होते. प्रघोतच्या वंशजांचावंशजांचे उज्जैन वर तीसरी शताब्दी पर्यंत प्रभुत्व होते.
[[वर्ग:भारतातील ऐतिहासिक शहरे]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले