"कोलकाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
छोNo edit summary
ओळ २८:
 
'''कोलकाता''' ([[इ.स. २००१|२००१]] पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता, कलकता किंवा कलकाता)भारतातील [[पश्चिम बंगाल]] राज्याची राजधानी आहे. [[हुगळी]] नदीच्या (गंगेची एक उपनदीच्या) किनाऱ्यावरील हे [[शहर]] [[इ.स. १७७२|१७७२]] पासून [[इ.स. १९१२|१९१२]] पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=UKfoHi5412UC|title=Calcutta: A Cultural and Literary History|last=Dutta|first=Krishna|date=2003|publisher=Signal Books|isbn=9781902669595|language=en}}</ref>
 
कोलकाता हे देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. त्याला आनंदी शहर असेही म्हणतात. हे भारतातील प्रगत, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय शहर आहे.
 
शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोलकाता" पासून हुडकले