"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ १७७:
[[ऑगस्ट १८]], [[इ.स. १९४५|१९४५]] च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे [[भारतीय इतिहास|भारताच्या इतिहासातील]] सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.
 
सुभाषचंद्र बोसांशीबोस यांच्याशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या. २०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.
 
== भारतरत्‍न पुरस्कार ==