"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
}}
'''{{लेखनाव}}''' हे भारताचे दुसरे [[राष्ट्रपती]] व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते. डॉ {{लेखनाव}} ([[सप्टेंबर ५]], [[इ.स. १८८८]]:[[तिरुत्तनी]], [[तमिळनाडू]] - [[१७ एप्रिल]] [[१९७५]]) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनी]] या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई ([[मद्रास]]) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय
इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेद्रराजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन,चरित्र्य संपणचरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यशातप्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते.
पण सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची परीस्थीतीपरिस्थिती याहून वेगळी होती निराळी होती. ते कोणताहीकोणत्याही राजकीय पक्षाशी संबधितसंबंधित नव्हते. सत्याग्रह,तरुग, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्वज्ञान म्हणूनच प्रसिद्ध होती.
स्वातंत्र्यउदयस्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन हय्च्याकडेह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शन चीमार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता.सविधान संविधान सभेत येण्यापर्वीयेण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचर्यप्राचार्य होते.नंतरबनारस नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशाशनप्रशासन त्यांनी सभाळलेयशस्वीपणे सांभाळले होते.
 
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत'' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते{{संदर्भ हवा}}. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.<ref>http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html</ref>.
७०२

संपादने