"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
==भारतातल्या मीटू चळवळीची २०१९सालची स्थिती==
एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. [[नाना पाटेकर]], गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, [[अन्नू मलिक]], साजिद खान, [[विनोदसुभाष दुआ]]घई, [[आलोकनाथकैलाश खेर]], रजतराजकुमार कपूरहिरानी, सुभाष[[विनोद घईदुआ]], [[कैलाश खेरआलोकनाथ]], राजकुमाररजत हिरानीकपूर वगैरेंना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले.
 
[[नाना पाटेकर]] यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला 'चौकशी बंद'चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना 'मी शेवटपर्यंत लढणार आहे'ची बातमी देऊन परत जाते.