"खडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
 
२) बहिनिर्मित अग्निजन्य खडक - या प्रक्रियेत लाव्यारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते . त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिनिर्मित अग्निजन्य खडक .उदा., महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक .भूपृष्ठागावर आल्यावर लाव्यारस लवकर थंड होतो . त्यामुळे त्यातील स्फटीकीकरणाची क्रिया जलद होते . परिणामी यातील स्फटीक सुस्पष्ट नसतात .
 
'''गाळाचे खडक-''' नदी, हिमनदी , वारा इत्यादी कारकामुळे खडकाचे अपक्षरन होते . त्यापासून तयार झालेल्या गाळ वाहत जातो . सखल भागात या गाळाचे थारावर थर साचतात . त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थारावर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्माती होते. उदा. ,वाळूचा खडक . चुनखडक , शेल
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खडक" पासून हुडकले