"खडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०:
१) अंतर्निर्मित अग्निजन्य खडक
 
२) बहिरनिर्मितबहिनिर्मित अग्निजन्य खडक
 
१) अंतर्निर्मित अग्निजन्य खडक - ज्यालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते , त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. उदा. , ֡ग्रनाइट , गब्रो . या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटीकीकरणाची क्रियाही सावकाश होते . त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात .
 
२) बहिनिर्मित अग्निजन्य खडक - या प्रक्रियेत लाव्यारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते . त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिनिर्मित अग्निजन्य खडक .उदा., महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक .भूपृष्ठागावर आल्यावर लाव्यारस लवकर थंड होतो . त्यामुळे त्यातील स्फटीकीकरणाची क्रिया जलद होते . परिणामी यातील स्फटीक सुस्पष्ट नसतात .
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खडक" पासून हुडकले