"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,१४३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(एकच प्याला या विशेषनामाचे इंग्रजी भाषेत रूपांतर Single Cup असे होईल?)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
'''एकच प्याला''' हे [[राम गणेश गडकरी]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी [[वडोदरा|बडोद्यात]], तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] केला <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 | शीर्षक = 'स्मरण राम गणेशांचे' | लेखक = श्रीराम रानडे | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २१ जानेवारी, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}</ref>. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. दारूच्या व्यसनामुळेत्यात सुधाकरसारखावि. एकसी. बुद्धिमान,गुर्जरांनी तेजस्वीनंतर आणिपदं स्वाभिमानीलिहिली. माणूस स्वत:चा,या आपल्यानाटकातली साध्वीसिंधू पत्नीचाबालगंधर्व आणिसाकारणार आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतोहोते, हीत्यामुळे भयानकआणि गोष्टतेव्हाच्या गडकऱ्यांनीरिवाजानुसार प्रभावीनाटक भाषेतूनसंगीत निहोणार रोमांचकारीहोते, घटनांमधूनयात प्रेक्षकांनावादच परिणामकारक रीतीने सांगितलेली आहेनव्हता. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसाउलट गडकऱ्यांनी लालित्यपूर्णनारायणराव आणिराजहंसांना, नाटय़पूर्णतुम्हाला भाषेतफाटके यालुगडे नाटकातनेसायला केलीलावीन, आहे.<refअसे name="loks_‘एकचच">{{Citeसांगूनच websantoshठेेवले |होते शीर्षकअसे =म्हणतात; ‘एकच प्याला’ह्या हीनाटकाचे ट्रॅजेडीकथानक आहेऐकूनच काय?बालगंधर्वांनी |अशा अनुवादितभूमिकेसाठी शीर्षकगोणपाट = | लेखक = लोकसत्ता टीम |घालूनही काम =करायची लोकसत्तामाझी |तयारी दिनांक = 4 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pralhad-keshav-atre-1639520/ | भाषा = Marathi | अवतरण = दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागलेआहे, कीअसे त्याच्यापायीत्यांना त्याचाउत्तर निदिले त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते. }}</ref>
 
दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.<ref name="loks_‘एकचच">{{Cite websantosh | शीर्षक = ‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय? | अनुवादित शीर्षक = | लेखक = लोकसत्ता टीम | काम = लोकसत्ता | दिनांक = 4 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pralhad-keshav-atre-1639520/ | भाषा = Marathi | अवतरण = दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले, की त्याच्यापायी त्याचा नि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते. }}</ref>
 
== कथानक ==
‘एकच प्याला’मध्ये दारूच्या नशेत आपल्या वकिलीसह सर्वच गमावत चाललेल्या सुधाकर आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधूची शोकांतिका आहे. दारूच्या नशेत सुधाकर एका क्षणी आपल्या मुलालाही मारतो. पुढे सिंधूचाही मृत्यू होतो आणि सुधाकर आत्महत्या करतो.<ref name="loks_‘एकच">{{Cite websantosh | शीर्षक = ‘एकच प्याला’.. शंभर वर्षांचा! | अनुवादित शीर्षक = | लेखक = आशुतोष पोतदार | काम = लोकसत्ता | दिनांक = 4 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/hundred-years-of-ekach-pyala-marathi-sangeet-natak-1639528/ | भाषा = Marathi | अवतरण = }}</ref>
 
==नाटकाची शताब्दी==
एकच प्याला जेव्हा शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्याची शताब्दी साजरी करण्यासाठी 'रंगशारदा प्रतिष्ठान' या संगीत रंगभूमीला वाहून घेतलेल्या संस्थेने 'एकच प्याला'चा नवा दोन अंकी नाट्य प्रयोग आकाराला आणला. शंभर वर्षांपूर्वीचे नाटक बदलत्या काळात त्याच्या वैभवाच्या खुणा घेऊन उभे राहील आणि प्रेक्षकांना आपल्या सामर्थ्याची प्रचिती देईल, अशा पद्धतीने दिग्दर्शक विजय गोखले यांनी त्याची नव्याने बांधणी केली होती. जुन्या पाच अंकी आणि पाच-साडेपाच तासांत चालणाऱ्या नाटकाची काळानुरूप सुटसुटीतपणे दोन अंकांत आणि दोन-अडीच तासांत बांधबंदिस्ती करायची म्हणजे त्याची नवी रंगावृत्ती करणे भाग होते. अशी नवी रंगावृत्ती याआधी डॉ. श्रीराम लागूंनीही केलेली होती, परंतु त्यांनी 'एकच प्याला'चा संपूर्ण गद्याविष्कार सादर केला होता. विजय गोखलेंनी यातला संगीताचा भाग आणि बाज कायम ठेवून प्रयोग केला.
 
 
५७,२९९

संपादने