"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Removed persistant vandalism and Restored it to better revision 1606122 by सदस्य:TivenBot (Restorer)
खूणपताका: उलटविले
ओळ ४७:
 
== इतिहास ==
अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते.अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे.येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे.या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरु करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता .या बाजारामध्ये जातिवंत घोडे पर राज्यातून विक्रीसाठी येतात .ग्रीन फिंगर इंग्लिश मेडियम स्कूल प्रशिद्ध आहे .कृषी प्रदर्शन या ठीखाणी भरते अकलूज पासून जवळच वेळापूर येथे खूप मोठा बाल आनंद मेळावा भरला होता . सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर या ठीखणी आहे .एस. एन.डी. टी.विधापीठाचे गृह विधन्यान कौलेज येथे आहे .महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविधालय येथे आहे .शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे आहे . अकलूज हे आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात .
येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे.या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरु करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता .या बाजारामध्ये जातिवंत घोडे राज्यापर राज्यातून विक्रीसाठी येतात .
"https://mr.wikipedia.org/wiki/अकलूज" पासून हुडकले