"पहिला आर्यभट्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
== लेखन ==
त्यानेत्यांने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला ''आर्यभटीय'' हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. [[वराहमिहिर|वराहमिहिराच्या]] साहित्यातील संदर्भांनुसार त्याने ''[[आर्य सिद्धान्त]]'' नावाचा अन्य एक ग्रंथही रचला. त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. [[अंकगणित]], [[बीजगणित]] व [[भूमिती]] या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता.
आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.