"भोपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३०:
 
== इतिहास ==
भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई [[दोस्त मोहम्मद]] (१७०८-१७४०) याने केली. [[औरंगजेब|औरंगजेबाच्या]] मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद [[दिल्ली|दिल्लीतून]] पळाला तेंव्हा त्याची ओळख [[गोंड]] राणी [[कमलापती]] हिच्याशी झाली.नबांचे या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले.भोपाल राज्यची स्थापना परमार राजा भोजन ने ई. सन् १०००-१०५५ मध्ये केली।त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राज नंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणून ही ओळखले जाते.आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. १७२०-२६दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्ले बंदी करून याला एका शहरात रूपांतरीत केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्य ची स्थापना झाली. मुगल दरबार मधील सिद्दीकी बंधुंबरोबर मैत्री च्या निमित्ताने खान ने हैदराबादच्या मीर कमरुद्दीन बरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दीकी बंधुंबरोबर निपटारा केल्यावर १७२३ मध्ये निजाम ने भोपाळ राज्य वर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खान ला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८ मध्ये ब्रिटीश हुकूमत बरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाला. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तान ला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतान को उत्तराधिकारी घोषित केले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.
 
[[File:Gol ghar bhopal.jpg|
"https://mr.wikipedia.org/wiki/भोपाळ" पासून हुडकले