"खडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासूनन तयार होत असल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत .
 
द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात . खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.
 
अग्निजन्य खडकाचे दोन प्रकार केले जातात .
"https://mr.wikipedia.org/wiki/खडक" पासून हुडकले