"खडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
भूगर्भातील तप्त [[लाव्हा]] थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते, त्यालाच अग्निजन्य खडक (बेसाल्ट) असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[बेसाल्ट]] या काळ्या पाषाणाचे [[पठार]] आहे.
 
==गाळाचे खडक==
[[चित्र:Darone.jpg|अल्ट=|इवलेसे]]
लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो. इतर प्रकारचेही खडक असू शकतात.
 
Line १७ ⟶ १५:
 
द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात .खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.
 
अग्निज खडकाचे दोन प्रकार केले जातात .
 
१) अंतर्निर्मित अग्निज खडक
 
२) बहिरनिर्मित अग्निज खडक
 
 
Line ३० ⟶ ३४:
 
 
[[वर्ग:भूगोल]]
 
 
 
==रूपांतरित खडक==
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खडक" पासून हुडकले