"खडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनीजीच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात .खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकात सिलिका , अल्युमिनीअम , मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते .
 
==प्रकार ==
निर्मितीनुसार खडकाचे तीन प्रमुख प्रकार पडतात .
 
===अग्निजन्य खडक ===
भूगर्भातील तप्त [[लाव्हा]] थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते त्यालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[बसाल्ट खडक|बसाल्ट]] या खडकाचे [[पठार]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/खडक" पासून हुडकले