"भाषा विकास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १७:
२.''' शब्दसंग्रह वाढवणे''' म्हणजे नवनवीन शब्दांचा साठा करणे होय. शब्दसंग्रह हे दोन प्रकारचे असतात- १. सामान्य शब्दसंग्रह आणि २. विशेष शब्दसंग्रह.
सामान्य शब्दसंग्रहामध्ये नामे, सर्वनामे व क्रियापदांचा समावेश होतो. या शब्दसंग्रहमध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा आणि क्रियांचा समावेश होतो. विशेष शब्दसंग्रहामध्ये काही नवीन शब्दांचा समावेश होतो. त्यामध्ये व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमधून काही नवीन शब्द शिकत असतो. रंगांची नावे, नद्यांची नावे, विषयांची नावे इत्यादी वेगवेगळ्या नावांचा समावेश होतो.
 
३. '''वाक्यरचना''' म्हणजे वेगवेगळे शब्द व्याकरणदृष्ट्या एकत्र करून एखादे वाक्य तयार करणे होय. वाक्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये लहान वाक्ये, मोठी वाक्ये, गुंतागुंतीची वाक्ये, उदगारवाचक वाक्ये, प्रश्नार्थी वाक्ये, इत्यादिंचा समावेश होतो. वाक्यरचनेमधून व्यक्तीचा भाषा विकास दिसून येतो.