"आग्नेय आशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३८:
भौगोलिक दृष्ट्या कधीकधी [[हाँग काँग]], [[मकाओ]] व [[तैवान]] देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व [[आसियान]] हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. [[भारत]]ाच्या [[अंदमान आणि निकोबार]] व [[ईशान्य भारत|ईशान्येकडील]] राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे.
 
संपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा [[भूकंप]]प्रवण व जागृत [[ज्वालामुखी]] क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, [[त्सुनामी]] इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.
 
== देश व प्रदेश ==