"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे]]कालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. [[बारामती]]तील [[कर्‍हा नदी]]काठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
 
मोरोपंतांनी १०८ रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.
 
मोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत.
 
मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना :-
रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||<br/>
निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |<br/>
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||
 
या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
 
==मोरोपंताची समयसूचकता==
‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध असलेलेहोते. मराठीत्याबद्दलचा कवीएक मोरोपंतश्लोक हेप्रसिद्ध पुराणआहे. मोठेओवी छानज्ञानेशाची, सांगत.अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !!
 
मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असता, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभार्‍यांच्याकारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले.
 
ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले,
 
भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे । <br />
ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे ।। <br />
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.
 
 
== प्रसिद्ध काव्ये ==
* अंबरीषाख्यान
* [[आर्याकेकावलि]]
* अवतारमाला
* अहिल्योद्धार
* [[आर्याभारत]]
* [[आर्यामुक्तमाला]]
* कलिगौरव
* [[कुशलवोपाख्यान]]
* [[कृष्णविजय]]
* [[आर्याकेकावलि]]
* [[नाममाहात्म्य]]
* [[नारदाभ्युगम]]
* [[परमेश्वरस्तोत्र]]
* [[प्रल्हादविजय]]
* ब्रह्मोत्तरखंड
* [[भीष्मभक्तिभाग्य]]
* [[मंत्ररामायण]]
Line ३९ ⟶ ४६:
* [[साररामायण]]
* [[सीतागीत]]
* हरिवंश
*अहिल्योद्धार
 
*प्रल्हादविजय
 
*हरिवंश
 
*ब्रह्मोत्तरखंड
*अवतारमाला
*कलिगौरव
*अंब्ररीषाख्यान
 
 
Line ६५ ⟶ ६९:
* मोरोपंत नाट्यगृह, बारामती
* बारामती नगरपरिषदेचे मोरोपंत सार्वजनिक वाचनालय
* बारामतीमधील कर्‍हाकऱ्हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर (बांधकाम अंतिम टप्प्यात)
* मोरोपंतांच्या स्मारक समितीतर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बारामतीच्या(?) सिद्धेश्वर मंदिरात व्याख्यानमाला आणि पतसंस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण होते.