"भोपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
== इतिहास ==
भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई [[दोस्त मोहम्मद]] (१७०८-१७४०) याने केली. [[औरंगजेब|औरंगजेबाच्या]] मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद [[दिल्ली|दिल्लीतून]] पळाला तेंव्हा त्याची ओळख [[गोंड]] राणी [[कमलापती]] हिच्याशी झाली.नबांचे या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले.भोपाल राज्यची स्थापना परमार राजा भोजन ने ई. सन् १०००-१०५५ मध्ये केली।त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राज नंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणून ही ओळखले जाते.आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. १७२०-२६दोस्त मोहम्मद खान नेखानने भोपाळ गावाची किल्ले बंदी केली.
[[File:Gol ghar bhopal.jpg|
# thumb|गोळघर]
भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी अाणिआणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. येथेभोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालयविश्वविद्यालये आहेआहेत. जसे कीउदा० एन आय टी, भोपाळ, राजीव गांधी पौरो्द्योगिकप्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नेशनलनॅशनल इंस्टीट्यूटइंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, भोपाळ,आहेत.
 
== दळणवळण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भोपाळ" पासून हुडकले