"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

ग्रंथ संपंदा- निर्मिती
छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते.
हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्याच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली . शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.
 
'''अंधश्रद्धा निवारण''';
'''चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन;'''
 
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
 
'''न्यायप्रियता''';
अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये [[पेशवा|पेशव्यांना]] लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.<ref>जॉन किय, इंडिया: अ हिस्टोरी , पान ४२५, सरदेसाई जी.एस., रियासत , मुंबई १९२५, एम.बी. कामत , व्ही.बी. खेर : अहिल्याबाई होळकर : एक वैचारिक राणी पान १२६</ref>
 
"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब , घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांनाभिल्ल लोकांना त्यातूनत्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.<ref>डॉ. अनी बेजंट, अहिल्यादेवी - अ ग्रेट रूलर, चिल्ड्रेन ऑफ मदरलॅन्ड , पान २९० - २९१ .</ref>
 
वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत निमालीमावळली.
 
भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.
* '''काशी (बनारस)''' – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
* '''केदारनाथ''' – धर्मशाळा व कुंड
* '''कोल्हापूर''' (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
* '''कुम्हेर''' – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
* '''कुरुक्षेत्र''' (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
* '''गोकर्ण''' – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
* घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
* चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
* चिखलदा – अन्नछत्र
* चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
* '''चौंडी''' – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
* '''जगन्नाथपुरी''' (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
* जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
* जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
* जामघाट – भूमिद्वार
* तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
* '''त्र्यंबकेश्वर''' (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
* '''द्वारका''' (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
* श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
* नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
* नैम्बार (मप्र) – मंदिर
* '''पंचवटी''' (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
* '''पंढरपूर''' (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
*पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव <ref>{{जर्नल स्रोत|last=शेळके|first=प्रा. नीलेश केदारी|date=जून २०१८|title=अहिल्याबाई होळकरांचे पिटकेश्वर येथील दोन नवीन शिलालेख|journal=संशोधक|volume=२|pages=१४}}</ref>
* पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
* '''पुणे''' (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
* '''पुष्कर''' – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
* श्री विघ्नेश्वर – दिवे
* '''वृंदावन (मथुरा)''' – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
* '''वेरूळ''' (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
* श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
* '''श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर''' (महाराष्ट्र) – विहीर.
७२५

संपादने