"लोकशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो देशाच्या राज्यकारभाराची एक उत्तम पध्दती म्हणून लोकशाही शासनपध्दतीचा उल्लेख केला जातो . जगातील बहुतेक देशांना लोकशाही शासनपध्दतीचे आकर्षन असल्लाचे दिसते .लोकशाहीव्यतिरिक्त अन्य शासन पध्दती असणाऱ्या देशातील जनतेने संघटितपणे लढे दिले व लोकशाही अस्तित्वात आणली. लोकशाहीचा अर्थ लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रसी ( Democracy ) म्हणतात .
छो डेमोस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता . लोकांची सत्ता असणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही होय . लोकशाही हे लोकांचे शासन असते . या पध्दतीत लोकांचा राज्यकारभारात सहभाग असतो . व्यक्तीचे स्वातंत्र्य व लोकांचे कल्याण यावर लोकशाहीत भर दिला जातो .
ओळ ५:
लोकशाहीचा अर्थ
 
लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रसी ( Democracy ) म्हणतात .डेमोस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता . लोकांची सत्ता असणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही होय . लोकशाही हे लोकांचे शासन असते . या पध्दतीत लोकांचा राज्यकारभारात सहभाग असतो . व्यक्तीचे स्वातंत्र्य व लोकांचे कल्याण यावर लोकशाहीत भर दिला जातो .
लोकशाहीला इंग्रजीत डेमोक्रसी ( Democracy ) म्हणतात .
 
----------------------------------------------------------------------------------
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकशाही" पासून हुडकले