"जागतिक व्यापार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ६:
| mcaption = <div style="text-align:left;">{{legend|#008000|सदस्य}} {{legend|#0000ff|सदस्य, [[युरोपियन संघ]]ाद्वारे प्रतिनिधीत्व}} {{legend|#eeee00|निरिक्षक}} {{legend|#ff1111|सदस्य नाही}}</div>
| type =
| headquarters = [[जिनिव्हा]], [[स्वित्झर्लंड]]
| membership_type = सदस्य राष्ट्रे
| membership =१64 सदस्य राष्ट्रे
| language = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]
| leader_title =
| leader_name =
ओळ १९:
'''जागतिक व्यापार संघटना''' ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या [[आंतरराष्ट्रीय व्यापार]]ावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली [[भारत]]ासह जगातील 164 [[देश]] ह्या संघटनेचे सदस्य तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.
 
आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे .
 
'''<big>== रचना :-</big>'''==
 
      जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते ,या  परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो ,साधारणतः दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते , साधारणतः दर २ वर्षांनी भरत असते .
 
'''जागतिक व्यापार संघटनेची== उद्दिष्टे :-''' ==
१) आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे .
 
२) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .
१) आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे .
 
२) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .
 
३) लोकांचे राहणीमान उंचावणे
 
४) विकसनशील देशांना विकासासाठी साहाय्य करणे .
 
== जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक ==
जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत.
 
{| class="wikitable"
|-
|
Line ४५ ⟶ ४४:
|'''पर्यंत'''
|'''देश'''
|-
|१
|पीटर सदरलँड
|१ जानेवारी १९९५
|१ मे १९९५
|[[आयर्लंड]]
|-
|२
|[[रिनेटो रूगीइरो]]
Line ५७ ⟶ ५६:
|१ सप्टेंबर १९९९
|[[इटली]]
|-
|३
|[[माईक मूर (न्यूझीलंडचे राजकारणी)|माईक मूर]]
Line ६३ ⟶ ६२:
|१ सप्टेंबर २००२
|[[न्यूझीलंड]]
|-
|४
|[[सुपाचाई पनीटचपकडी]]
Line ६९ ⟶ ६८:
|१ सप्टेंबर २००५
|[[थायलंड]]
|-
|५
|[[पास्कल लॅमी]]
Line ७५ ⟶ ७४:
|१ सप्टेंबर २०१३
|[[फ्रान्स]]
|-
|६
|[[रॉबर्टो अ‍ॅझेवेडो]]
Line ८२ ⟶ ८१:
|[[ब्राझील]]
|}
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा पुढील कोष्टकात दिल्या आहेत .
{| class="wikitable"
|+
!क्र
!ठिकाण
!कालावधी <br />
!भारतीय प्रतिनिधी <br />
|-
|1
|सिंगापूर 
|९ ते १३ डिसेंबर १९९६
|श्री बी.बी. रामय्या
|-
|2
|जिनिव्हा
|८ ते २० मे १९९८
|श्री रामकृष्ण हेगडे
|-
|3
|सिएटल
|३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर १९९९
|श्री मुरासोली मारन
|-
|४
|दोहा
|९ ते १४ नोव्हेंबर २००१
|श्री मुरासोली मारन
|-
|५
|कॅनकून
|१० ते १४ सप्टेंबर २००३
|श्री अरुण जेटली
|-
|६
|हाँगकाँग 
|१३ ते १८ डिसेंबर २००५
|श्री कमल नाथ
|-
|७
|जिनिव्हा
|३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २००९
|श्री आनंद शर्मा
|-
|८
|जिनिव्हा
|१५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०११
|श्री आनंद शर्मा
|-
|९
|बाली 
|३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१३
|श्री आनंद शर्मा
|-
|१०
|नैरोबी
|१५ डिसेंबर १९ डिसेंबर २०१५
|श्रीमती निर्मला सीतारामन
|}
 
== बाह्य दुवे ==
 
 
 
 
 
==बाह्य दुवे==
*[http://www.wto.org/ अधिकृत संकेतस्थळ].
*प्रकाशने :- जागतिक व्यापार अहवाल , जागतिक व्यापाराचे संख्यात्मक सिंहवालोकन वार्षिक अहवाल
{{कॉमन्स|World Trade Organization|जागतिक व्यापार संघटना}}