"भारतीय रिझर्व्ह बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
|संकेतस्थळ = [http://www.rbi.org.in rbi.org.in/]
}}
'डॉ.बाबासाहेब अम्बेडकर यानी। R B I ची स्थापना केली 'भारतीय रिझर्व बँक''' ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब अम्बेडकर यानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आलीकेली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय [[मुंबई]] येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
 
== प्रमुख उद्देश ==