"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
दुवा जोडली
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ४:
इ.स. १९६०चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे [[रशिया]]<nowiki/>चे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्‍न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणार्‍या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] त्यामुळे बर्‍याच प्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.
 
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देऊ केल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] पाकिस्तानला खूप मदत करू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. त्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रू झाला. अमेरिका-पाक-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
 
१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येऊ लागला. एकदा का भारताचे लष्कर आहे त्याहून मजबूत झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या ताकदीच्या बळावर रेटणे अशक्यप्राय होईल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने केली पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात भारताला आपण सहज हरवू असे त्यांना वाटत होते.
.
इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी भारताचे सामरिक करार होतेच. शिवाय इराण्, इजिप्त, लेबानॉन, [[अफगाणिस्तान]] हे [[मुसलमान|मुस्लिम]] जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. काश्मीरचा[[काश्‍मीर|काश्मीर]]<nowiki/>चा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत [[पाकिस्तान]] दोघांनाही होती. पण उर्वरित काश्मीरही घेऊन टाकावा अशी महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच चीनकडून[[चीन]]<nowiki/>कडून मार खाणार्‍या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवू असा विश्वास त्यांच्यात येऊ लागला.
 
==तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध ==