"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६१२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
२ रुग्णालय ग्रंथालये
रूग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी आड मिट केले जातात आणि त्यांना जी पुस्तकउपलब्ध करून दिलीजातात
रुग्णालयीन ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ. नियतकालिके ई. वाचन साहित्य करून रुग्ण, व रुग्णाचे नातीवेक ह्यांना वाचन सेवा तसेच डॉक्टर ना उपुक्त संदर्भ सेवादेण्याचे कार्यप्रामुख्याने केले जाते.
३ काराग्राहीन ग्रंथालये
जे गुन्हेगार यांना कारागृहात ठेवले जातात आणि त्यांना शिक्षा भोगतअसतात त्यांना ग्रंथ पुरवले जातात
४ दैनिक ग्रंथालये
व्रतपत्र कर्मचार्यांना माहिती विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालये म्हणजे वर्तमान पत्राची ग्रंथालये असे म्हणतात. या ग्रंथालयात संदर्भ ग्रंथाबरोबरच वर्तमान पत्र लेख,कात्रणे फाईल, संपादक व पत्रकार यांनीतयार केलेली टिपणी,पत्रके, अहवाल,शासकीय प्रकाशने व विविधं छायाचित्र संकलन,व संग्रह करूनती योग्य वेळी उपलब्धकरूनदिले जातात. या शिवाय सर्व संदर्भ ग्रंथ ठेव्ले जातात.
 
५ संशोधन ग्रंथालये
संशोधन ग्रंथालये म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात.व व्यापक प्रमाणात संशोधन कार्य हाती घेण्याकरिता विविधं सेवा पुरवल्या जातात.
४८

संपादने