"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १४२:
* लोक ग्रंथालये
* विशेष ग्रंथालये
विशेष ग्रंथालये इत रग्रंथालया पेक्षा वेगळी असून त्यांच्या ग्रंथसंग्रह नुसार,वाचकास दिल्या जाणाऱ्या सेवा नुसार, आणि वाचकांच्या विविधं प्रकारानुसार या ग्रंथालयाचे प्रकार पडतात. थोडक्यात या ग्रंथालयाचे वाचक वगळे ,वाचन साहित्य वेगळे आणि सेवा वेगळ्या असतात.
१ अंध ग्रंथालये
अंध वाचकासाठी ब्रेल लिपी मधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते त्यास अंध ग्रंथालयअसेम्हणतात.
Line १५० ⟶ १५१:
४ दैनिक ग्रंथालये
५ संशोधन ग्रंथालये
संशोधन ग्रंथालये म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात.व व्यापक प्रमाणात संशोधन कार्य हाती घेण्याकरिता विविधं सेवा पुरवल्या जातात.
संशोधन ग्रंथालयाचा संबध हा संशोधन कार्याशी निगडीत असतो. ज्या आधारे नवीन विषयाची, माहितीची,ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचका मध्ये संशोधक,संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो.
या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातात
.१.सूचीतयार करणे.
२.प्रलेखन सेवा प्रदान करणे.
३. नियतकालिक लेखांची निर्देश करणे.
४. सर सेवा पुरविणे.
५. संशोधनाबाबत अद्यावत माहिती पुरविणे.
६.संगणकीय नेटवर्क मार्फत माहितीची प्रती प्रापती करणे.
 
संशोधन ग्रंथालयाची कार्य.
१. ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन,ग्रंथ व्यवस्थापन, व माहिती वितरीत करणे.
२. सर सेवा,निर्देश सेवा, आणि साहित्य शोध सेवा देणे.
 
 
या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले