"विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २५२:
{{मुख्य|अलंकार}}
भाषेच्या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात
#[[शब्दालंकार]]यात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते.
##अनुप्रास कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
##अनुप्रास
उदा. अ) आज गोकुळात रंग खेळतो हरी l राधिके जर जपून जा तुझ्या घरी l
##यमक
ब)बालिश बहु बायकात बडबडला.
##श्लेष
क)गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपळ चरण अनिलगण निघाले.
##यमकवेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात.
अ)मन सज्जना भक्तीपंथेची जावे l
तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l
ब)सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो l
कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l
##श्लेषया अलंकारात एकाच शब्द दोन अर्थाने वापरला जातो.
अ)मला एस.टी. लागते. (गरज असणे/त्रास होणे)
ब)कुस्कुरू नका हि सुमने ll
जरी वास नसे तिळ यास,
तरी तुम्हास अर्पिले सु-मने ll
क)शंकरास पुजिले सुमने.
ड)श्रीकृष्ण नवरा मी नवरी l
शिशुपाल नवरा मी न-वरी l
इ)हे मेघ, तू सर्वांना जीवन देतोस.(आयुष्य /पाणी)
#[[अर्थालंकार]]
##उपमादोन वस्तू मधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परिस सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.
##उपमा
अ)सवल रंग तुझा पावसाळी नभापरी.
##उत्प्रेक्षा
ब)असेल तेथे वाहत सुंदर दुधारखी नदी.
##अपन्हुती
क)मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.
##अनन्वय
##उत्प्रेक्षा उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शवण्यासाठी जणू, जणुकाय,गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो.
##रूपक
अ)हा आंबा जणू साखरच!
##अतिशयोक्ती
ब)त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
क)ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
ड)आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!
##अपन्हुतीयाचा अर्थ लपविणे असा होतो.यात उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.
अ)हा आंबा नाही, ही साखरच आहे.(उपमेय-मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.)
ब)हे हृदय नसे, परी स्थंडिल धगधगते l
क)ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकाचे l
##अनन्वयज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वत बरोबरच करणे.
अ)आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी l
ब)झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा l
##रूपकजेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.
अ)देह देवाचे मंदिल l आत आत्मा परमेश्वर
ब)वाघिणीचे दुध प्याला,वाघबच्चे फाकडे ll
##अतिशयोक्तीएखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती असे म्हणतात.
अ)जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे.
ब)ती रडली समुद्राच्या समुद्र.
क)तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.
ड)दमडीचा तेल आणलं, सासुबीच न्हाण झालं
मामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
##दृष्टांत
##विरोधाभास