"विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो विमानाचा शोध लावणार्याचे नाव चुकीचे होते खरा शोधकर्ता चे नाव लिहून त्याबद्दल थोडी माहिती लिहिली आहे.
ओळ १०:
विमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना [[वेग]] घेतला की पंखांखालील [[हवा|हवेचा]] [[दाब]] पंखांवरील हवेच्या [[दाब|दाबापेक्षा]] जास्त होतो आणि विमान [[हवा|हवेत]] उडू लागते.
 
== पौराणिक काळापासूनच धार्मिक/अध्यात्मिक ग्रंथात /पुस्तकात उडत्या गोष्टींचा उल्लेख सापडतो. रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.आणि महर्षी भरद्वाज यांनी वेग-वेगळे विमान कसे बनवावे यावर ५००० वर्षांपूर्वी पुस्तक ही लिहिले आहे. ==
== इतिहास ==
आधुनिक काळात विमानाचा शोध हे शिवकर बापूजी तळफदे यांनी साल १८९५ मध्ये लावला. तेही भारतातील ५००० वर्ष पूर्वी महर्षी भरद्वाज यांच्या हत्ते लिखित पुस्तकातून तयार केला. जो १५०० फूट उंच उडाला.पण जगामध्ये राईट ब्रदर्स यांना याचा शोध करता म्हणून ओळखले जाते. पण हे पूर्ण पने चुकीचे आहे. त्याकाळी इंग्रजांची भारतावर सत्ता होती अन शिवकर बापूजी तळफदे यांना फसवून विमानाची माहिती युरोप मध्ये नेहली अन तीतून अमेरिकेत आली मग या राईट ब्रदर्स यांच्या हातात आली,त्यांनी विमान ची नकल करून १९०३ मध्ये विमान १०० फूट उंच उडवली अन ही शोध स्वतःच्या नावाने करून घेतले.
पौराणिक काळापासून विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.
 
आधुनिक इतिहासात ''ऑरविल'' आणि ''विलबर राईट'' बंधूंनी यशस्वी रित्या विमान आकाशात उडवले. त्यांच्या आधी व नंतरही विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग झाले. त्यातूनच आजच्या रूपातील विमानाची निर्मिती झाली.
 
== विमानांचे वर्गीकरण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विमान" पासून हुडकले