"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल केला.
No edit summary
ओळ १:
फळे खाल्याने ऊर्जा मिळते. [[फुलझाडे|फुलझाडांमध्ये]] [[परागणपरागीकरण]] (Pollination) झाल्यानंतर [[फूल|फुलाचे]] रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले [[बीजांडकोष|अंडाशय]] होय.
 
[[चित्र:Fruit_Stall_in_Barcelona_Market.jpg|thumb|फळांचा बाजार]]
ओळ ६:
[[चित्र:आंबा.JPG‎|thumb|पिकलेला आंबा]]
 
फळामध्ये [[बी|बिया]] असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. [[प्राणी]] व [[पक्षी|पक्ष्यांद्वारे]] बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड [[गर]] असतो. त्याचा [[अन्न]] म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विशटेद्द्वारेविष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.<br>
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
 
'''[[बीजहीन फळे]]'''
व्यापारातील काही फळांचा बीजोपचार हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. केळी आणि अननस व्यावसायिकही कम्युनिस्ट्सबियाणेरहित बियाणेफळांची रहित फळांचे उदाहरणउदाहरणे आहेत.
'''[[वापर]]''' = शेकडो फळे मानवी अन्न म्हणून उत्पादित खाद्यपदार्थांमध्ये फळे (उदा. केक्स, कुकीज, आइस्क्रीम, मफिन्स, किंवा दही) किंवा पेये (उदा. सेबचा रस, द्राक्षेचा रस किंवा संत्राचा रस) किंवा अल्कोहोलचे पेये (उदा. ब्रँडी, फळ बियर किंवा वाइन).
"https://mr.wikipedia.org/wiki/फळ" पासून हुडकले