"मीना खडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| धर्म = [[हिंदू]]
| वांशिकत्व = हिंदू
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| मूळ_गाव = मंगेशी
ओळ ४२:
{{विस्तार}}
 
'''{{लेखनाव}}'''मीना मंगेशकर-खडीकर (जन्म : [[इ.स.]] - हयात) या मराठी गायिका, संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत.त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते.[[लता मंगेशकर]] ही त्यांची सख्खी मोठी बहीण. उषा, आशा व हृदयनाथ ही भावंडे आणि दीनानाथ हे वडील. हे सर्वच गायक आहेत/होते.
 
[[लता|लता मंगेशकर]] आणि [[हृदयनाथ मंगेशकर]] यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसेच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी लता मंगेशकरांबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गीत लताबरोबर मीना मंगेशकरांनीही गायले होते.
==कारकीर्द==
 
==कारकीर्द== :-
==संगीत दिलेले चित्रपट:==
# माणसाला पंख असतात
# कानून का शिकार
# माणसाला पंख असतात
# रथ जगन्नाथाचा
# शाबाश सुनबाई
 
 
==संगीत दिलेली प्रसिद्ध बालगीते:==
# सांग सांग भोलेनाथ
# असावा सुंदर
# खोडी माझी काढाल तर
# ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
# सांग सांग भोलेनाथ
 
==लिहिलेली पुस्तके==
* 'मोठी तिची सावली' हे आत्मचरित्र (हिंदीत 'दीदी और मैं'
 
== बाह्य दुवे ==